Saturday 31 August 2013

Tukaram in heaven , Chitre in hell



The needle is expertly
Jabbed into the vein ;
The innermost stranger
Wakes up again .
My mask has fallen ,
It grins at me ;
I go out forever
On a faceless spree .
In a milder light
And a colder sun ,
Absent minded ,
I reach for the gun .
A whole country
Is vanishing now ;
What's left of love
Is my own forehead .
The skull's architecture
And the fading formation
Of reticular frescoes
I bequeath to you .
I bequeath to you
My fossil and my dossier .
And I join the saints'
Immortal choir .
Tukaram in heaven ,
Chitre in hell ,
Sing the same song
Centuries apart .
Their bone derives
From the same stone
That stands erect at Pandharpur
In the shape of a God.
Both gentle and rude
And always
Unmoved . The river flows by
Like so many people ,
While this stance
By itself is
A spire
And a steeple .
History is dust
In this kind of summer .
The heat is
The lasting truth .
Man spreads
His own rumor
In the form of God
To seize a creation .
Not his own .
This kind of summer
Is the brain's
Own blaze .
It is Vitthala
Who creates
Sun and rain ;
Tukaram's joy
And Chitre's pain
Are two faces
Of the same coin
Counterfeit and divine .
The sovereign currency
Of generations
Standing
In the same plain .
Let us speak of God
Since man cannot be spoken of :
Let us infer from the image in stone
The mind , the hand , the chisel , the stroke .
For the Lord is infinite
Sleep from which we wake
And , in the grinning granite ,
We carve Him out of the night.
Into this muscles
We invest our souls ;
For his heart is of stone ,
His heartbeat our own .
Our voices are hoarse with God :
He is our scream , our cry , our moan ,
Tukaram in heaven , Chitre in hell ,
Turned to the same truth , centuries apart .
They dance in the same place
And celebrate
Sameness
As the only art .
Our voice is a village
You have never visited ,
Where God lives
In silent huts .
You have not seen
His million faces ;
For God resides
In uncivilized places .
He is the hunger ,
And he is the food ;
He is the grain ,
The only good .
God is crushed ,
God is ground ,
So thoroughly milled
That He's never found .
He is all we have
From harvests to famines ;
It is Him we praise ,
And Him we curse .
He is our neighbour ,
He is our enemy ;
He is our ruler ,
And He is our destiny .
He is our slave ,
He is our landlord ;
But for our sword
He'd hardly be brave .
God is our village
Idiot and sage ;
He is our convict
And our judge .
Him we worship ,
Whom we whip ;
On bent knees ,
It's him we beat .
He is our sinner ,
He is our saint ;
We begin in Him ,
In Him we end .
Come back pock-marked poets ,
Join Tukaram and Chitre ,
For the song of heaven
Is one helluva chant .
Ask and you shall be refused ;
But do not leave
Your voice unused .
It's all you' ve got .
Remember , our best
Poems were always
As bald as facts ,
As bare as hills .
Because our spirit
Has aspects of stone ,
And because our stones
                          Are lasting mirrors .  - Dilip Chitre

Thursday 29 August 2013

Time is not any dog

If not Frontier, read Tribune
If not Calcutta, talk about Dhacca
Bring the clippings from
Organizer and Punjab Kesari
And tell me
Where are these eagles  flying?
Who has died?
Time is not any dog
That can be chained and driven wherever you like
You tell us
Mao says this and Mao says that
I ask you, who is Mao to say anything?
Words cannot be pawned away
Time itself can speak
Moments are not speechless.
You sit in the Ramble
Or drink a cup of tea from a side stall
Speak truth or lie -
It doesn't matter,
You may even jump over the corpse of silence
——-
And O rulers, ask
Your police and tell me
Whether I am imprisoned behind the bars
Or this policeman standing across?
Truth is not a whore of AIR
Time is not any dog.

वे यहीं कहीं है

(१ जनवरी १९९० में सफदर हाशमी की हत्या पर लिखीं गयी कविता)

वे कहीं गये नही हैं,
वे यही कही है
उनकें लिये रोना नही|

वे बच्चों की टोली में रंगीन बुश्शर्ट पहने बच्चों बे बीच गुम हैं
वे मैली बनियान पहने मलबे के ढेर सें बीन रहें हैं
हर पीली लाल प्लास्टिक कीं चीजें

वे तुम्हारे हाथ में चाय का कप पकडा जाते हैं
अखबार थमा जातें हैं
वे किसीं मशिन, किसी पेड, किसी दीवार
किसी किताब के पिछे छुप कर गातें हैं

पहाडिओं की तलहटीं में गांव की ओर जाने वाली सडक पर वें हसतें है
उनके हाथ में गेहूं और मकई की बालियाँ हैं

बहने जब होती हैं किसी जंगल की गली
किसी अंधेरे में अकेली
तो वें साइकिल में अचानक कहीं से तेज तेज आतें हैं
और उनकें आसपास घंटी बजा जाते हैं

वे हवा का जीवन, सूरज की सास, पानिं की बांसुरी
धरती की धडकन हैं
वे परछाईयाँ है, समुद्र मै फैली हुईं

वे सिर्फ हड्डीयाँ और त्वचा नहीं थें कि मौसम के अम्ल में गल जायेंगे
वे फकत खून नही थें के मिट्टि में सुख जायेंगे
वे कोई नौकरी नहीं थें कि बरखास्त कर दियें जायेंगे

वे जडें है हजारों साल पूरानी
वे पानी के सोते हैं
धरती कें भीतर भीतर पूरी पृथ्वी और पाताल तक वें रेंग रहें है
वे अपनें काम में लगें है जब कि हत्यारें खुष हैं कि
हमनें उन्हें खतम कर डाला हैं

वे किसी दौंलतमंद का सपना नहीं हैं कि
सिक्कों और अशर्फियों कि आवाज सें वे टूट जायेंगे

ये यहीं कहीं है
वे यही कही हैं

किसी दोस्त से गप्प लडा रहें हैं
कोई लडकी अपनी नींद में उनके सपने देख रही हैं
वे किसी से छुपकर किसी से किलने गयें हैं
उनकें लियें रोना नहीं

कोईं रेलगाडी आ रहीं है
दूर सें सीटी देती हुई

उनकें लियें आसूं ना-समझी हैं
उनकें लियें रोना नहीं

देखो वे तिनों, सफदर, पाश और सुकांत
और लोरका, और नजरूल, और मोलाईसे और नागार्जुन
और वे सारे कें सारे
जल्द्बाजी में आयेंगे
कास्ट्युम बदल कर नाटक में अपनी भूमिका निभायेंगे
और तालियों और कोरस
और मंच की जलतीं बुझती रोशनी कें बीच
फिर गायब हो जायेंगे

हां उन्हें ढूंढना जरुर
हर चेहरें को गौर से देखना
पर उनकें लियें रोना नहीं
रोकर उन्हें खोना नहीं

वे यहीं कहीं हैं....
वे यहीं कहीं हैं| - उदय प्रकाश







Tuesday 27 August 2013

Baby's World

I wish I could take a quiet corner in the heart of my baby's very
own world.
I know it has stars that talk to him, and a sky that stoops
down to his face to amuse him with its silly clouds and rainbows.
Those who make believe to be dumb, and look as if they never
could move, come creeping to his window with their stories and with
trays crowded with bright toys.
I wish I could travel by the road that crosses baby's mind,
and out beyond all bounds;
Where messengers run errands for no cause between the kingdoms
of kings of no history;
Where Reason makes kites of her laws and flies them, the Truth
sets Fact free from its fetters. 

Sunday 11 August 2013

काळा घोडेस्वार

पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोऱ्या मुलीसाठी
आला काळा घोडेस्वार

प्राक्तनाच्या घळी मध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्याला
ओळखले कोणी ?

पुरुषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

रानझारा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली

पिंपळाच्या पारावर
ब्रह्मचारी रडे
अंगठीत बसविले
मांत्रिकाने खडे

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा
त्याचे दिसेल का रूप
आरश्याच्या शापानेही
आलिंगन पाप

फुफुसाला वारा देती
कळलाव्या ग्रंथी
घोड्याच्याही डोळ्यावर
काळोखाची बुंथी

न्हाहुनिया केस ओले
दारामध्ये आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

पलीकडे नदी नादे
अलीकडे पूल
हिरकणी खांबाखाली
गाडलेले मुल

बाभळीच्या विजेपाशी
सावरीची शेज
बोंबाबोंब झाली तेव्हा
डोळा आली नीज

आभासाने येतो वारा
माझ्या मागे मागे
कस्तुरीच्या हरिणाला
जशी आग लागे

दू:ख दिले त्याने
तोच दान मागणार
गोऱ्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार

वाटेवर त्याच्या नाही
मेणुलीचा दिवा
जशी दिशा तसा जातो
कोणत्याही गावा
                      - ग्रेस

आयुष्याच्या कोणत्याही घटना, माणसं, विचार हे रिलेटीवली जरी अनुभवायचा यत्न केला तर हे सर्वकाही दु:खाच्या महामार्गावर प्रवास करीत आहे असे निदर्शनात येते. काळा घोडेस्वार या कवितेचा सारांश म्हणजे आयुष्य हे दु:खाचे माध्यम आहे. ते विलग करता येत नाही, मग त्याचा स्विकार करणे ओघानेच येते.
    आता हे सर्व योजण्यासाठी ही कविता एका जुन्या काळातील नवविवाहित स्त्रीच्या नजरेतुन पाहिली तर बरेच संदर्भ लक्षात येतील. चांदणिचा शर ही उपमा मला सोनेरी पिंजर्‍यासारखी वाटते. सामान्यतः आपल्यासाठी सफेद घोड्यावर एखादा गोरा,सुंदर राजकुमार यावा ही मुलीची इच्छा असते, परंतु येथे आलेला घोडेस्वार काळा आहे. प्राक्तनाची घळ ही ज्याची त्याची असते, त्यामुळे ती किती आणि कशी भरावी (किती आणि काय प्राप्त व्हावे) यावर अगदी संपुर्ण हक्क नसला तरी त्यात काय असावे याची निवड आपण करण्याचा यत्न करतोच. पण इथे या नवविवाहितेच्या प्राक्तनात आपसूक पडणार्‍या पावसाचे पाणी आहे, ते तिला 'पदरी पडले आणि पवित्र झाले' या न्यायाने जवळ करावे लागतेय. निवडीचे स्वातंत्र्य नाही आणि मुळात घोडेस्वार ही काळाच म्हणून, 'अंधारात घोड्यालाही ओळखिले कोणी?'
    पुढची कड्व्यांत एकमेकांच्या विरोधाभासी प्रतिमा आहेत, आणि या घटनांच्या विरोधाभासाच्या प्रत्येक टोकाला वेगवेगळ्या स्वरुपात दु:खच आहे. जसे कुंकवाच्या करंड्यात असलेली बाभळीची राख, लग्न व्हावं म्हणून अंगठीत खडे बसवणारा ब्रम्हचारी, हिरकणी खांबाखाली गाडलेले मूल....'
पाठीमागे उभा त्याचे दिसेल का रूप' ही वासनेची पहिली मागणी नाहीये का? पण लगेच, 'आरश्याच्या शापानेही आलिंगन पाप' या ओळी येतात. मला याचा संदर्भ लावताना हा एकप्रकारचा व्यभिचाराचा प्रयत्न वाटतो. पाठीमागे असलेला हा 'काळा घोडेस्वार' नाही. हा दुसरा पुरुष असावा. हा व्यभिचार केवळ अपरिमित दु:खातुन सुटका करुन घेण्यासाठी केलेला एक तोकडा प्रयत्न असावा. कोणाशी व्यभिचार ते महत्वाचे नाही, केवळ व्यभिचारासाठी व्यभिचार. पुढची काही कडवी मग अशी येतात,
फुफुसाला वारा देती
कळलाव्या ग्रंथी
घोड्याच्याही डोळ्यावर
काळोखाची बुंथी

न्हाहुनिया केस ओले
दारामध्ये आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली
यानंतर येणारी शेवटची चारही कडवी ही केवळ आपल्या जगण्यात ठासून भरलेल्या दु:खाचा स्विकार केल्यासारखी वाटतात.
बाभळीच्या विजेपाशी
सावरीची शेज
बोंबाबोंब झाली तेव्हा
डोळा आली नीज
बाभळीची विज, सावरीची शेज....व्यभिचारातुनही दु:खच हाती आलंय...मग आता फरक पडणेही बंद झालंय..विलाप, अकांताची बोंबाबोंब झाली तरी आहे त्याचा स्विकार केला गेला आणि शांत झोप लागलीये. 'दु:ख दिले त्याने तोच दान मागणार' या ओळीला खुप मोठा अर्थ आहे. दु:ख आणि सुख हे नेहमी एकत्र प्रवास करतात. एखादी गोष्ट प्राप्त झाली की जितकं सुख मिळतं तितकंच हीच गोष्ट आपल्या हातुन पुन्हा निघुन जाईल या अपेक्षेचं दु:ख आपल्या मनात घर करून असतं. तसेच, एखादी गोष्ट हरवल्यावर जितकं दु:ख होतं, तितकंच ही गोष्ट परत सापडल्यावर होणार्‍या आनंदाच्या अपेक्षेचं सुख मनात घर करुन असतं. पण एकदा या चक्रात अडकल्याची 'संपुर्ण' जाणीव झाली की ते भेदता येणं शक्य आहे. शुद्ध दु:खाचा स्वीकार करण्याची भावना या ओळीतुन येते.(everything decays, even our minds)
मग पुढची ओळही आपसूक येते,
वाटेवर त्याच्या नाही
मेणुलीचा दिवा
जशी दिशा तसा जातो
कोणत्याही गावा .....येथे मेणुलीचा दिवा ही कोणत्याही प्रकारची आशा अपेक्षा आहे. हा मेणुलीच्या दिव्याचा पिवळा मिणमिणता प्रकाशच आपल्याला आपण काळ्या दु:खाच्या राजमार्गावर आहोत याची जाणीव करुन देत असतो. जर प्रकाशच माहीत नसेल तर काळोखाची तमा बाळगलीच जाणार नाही. मग कोणत्याही प्रकारची अपेक्षा आणि ती पुर्ण करण्याचे ध्येयच उरले नसल्याने 'जशी दिशा तसा जातो कोणत्याही गावा' हाच मुक्तीचा मार्ग आहे.